"आमच्या बालपणाचं रूपांतर अनेक सुंदर आठवणींच्या खजिन्याने भरलेल्या एका जागुई नगरीमधे करण्यामधे या सर्व साहित्यिकांचा मोठा हात आहे" अगदी मनातलं बोललात.. ह्या दोनही शब्दांच्या "जादुगारांना" सादर प्रणाम.