भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...
वा! आमच्या मनीचे बोललात. २, ३, ४ विशेष.गझल अगदी समयोचित आवडली.