मला.. समजायला लागल्या पासून मला आठवतच नाही की आमचे घर कुत्रा आणि मांजराशिवाय आहे. सतत हे दोन्ही प्राणी आमचे सोबती असायचे. मांजर घरात असताना..मला कधी घरात एकटी आहे असे वाटायचेच नाही.
- प्राजु.