मनीमाऊ मनीमाऊ
अंग तुझं किती मऊ
डोळे तुझे घारे घारे
मिशीवरुन जीभ फिरे
मखमलीचे मऊ पाय
चालून चालून थकले काय
उंदीर मामा बिळात बाइ
आता बाहेर यायचा नाही......
-- मांजरां बद्दल आणखी काही माहीती हवी असेल तर विचारा.. खात्रीशीर माहीती नक्की मिळेल माझ्याकडून.
- प्राजु.