यात थोडा पुदिना घालून खुमारी वाढवता येईल.

तसेच, मोहरीची फोडणी दिली तर एक झकास तोंडीलावणेदेखील!