खरच नाही झेपली.. तुमच हे विडंबन थोडं ओढुन ताणुन केल्या सारखं वाटल...

कदाचित हा माझा प्रतिसाद वाचुन सगळे म्हणाल... "गालागुची.......!!!" (गाढवाला (म्हणजे मला) गुळाची....)  

पण खरच ! एकदा तुमची इतर विडंबनं वाचली की हे मला असच वाटतं

-ऋषिकेश