अगदी प्रवाही आणि उत्सुकतावर्धक लेखन.. एक एक क्षणाचा साक्षी असल्यासारखं वाटलं

आणि शिवरायांबरोबरची तुलना तर अहाहा!!

एक प्रस्ताव: ह्या लेख मालेत सावरकरांचा उल्लेख वारंवार येत आहे.. सावरकरांची आणि नेताजींच्या भेटीच्या तपशीलांविषयी वाचायला फ़ार आवडेल.