ऋषिकेश,

तुमची (आमची पण!) खुर्ची छानच आहे.

अश्या ह्या खुर्चिने चौकात एकदम कमी जागा व्यापली आहे

चौकापेक्षा जास्त चारचौघांच्या मनातच ती वसली आहे

अगदी खरं!