अजब,

गझल खूपच छान.

भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...

हे विशेष आवडले.

बालोबा , विडंबन पण मस्तच...