बा केशवा!तू आपला विडंबनाचा सनातन धर्म सोडू नको!
पोरी वयात आल्या..सारख्या कवितेत शेवटच्या तीन ओळीतल्या 'संन्यस्त वृत्ती' चा निषेध! ' आत्मपरीक्षणाची सवय वाईट, बऱ का मुला!
बाकी लिहलय मस्त, नेहमीप्रमाणे!
जयन्ता५२