जयंतराव,सुरेख गझल..चालू द्या  ..

योजना आहे तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी  हे दोन शेर विशेष आवडले..

नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार