तू नको घेऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,चालता वेळी अवेळी


मी घरी येऊ कसा तू सांग,सखये
बाप तव हा जागता वेळी अवेळी
हाहाहाहा.

 'त्यानंतरचा भाग भयंकर' एकदम आठवले.
 

(केशवसुमार६९) सकट विडंबन आवडले.