सुंदर गझल. सारे शेर आवडले. त्यातही

योजना आहे तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी
 -क्या बात है!

हा खुळा भ्रमर विचारी त्या कळ्यांना!
 - या ओळीत वृत्त जरा गडबडल्यासारखं वाटतं.