एकेक शेर शंभर नंबरी. गोटीबंद गझल खूप आवडली.
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायलाआहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
हे सगळ्यात जास्त आवडले.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.