केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा... एकदम सही
मरते हैं आरज़ू में मरने की
मौत आती है पर नहीं आती ...ची आठवण झाली..
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !... वा...वा
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा.. अक्सर यही क्यूं होता है?.
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा. अप्रतिम..
-मानस६