आभाळा, चमकून का निरखतो  आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी  धावतो सारखा... हे दोन शेर फार आवडले. मक्ताही वेगळा आणि आशयघन आहे.