धर्म माणसास ओळख देतो.तसेच धर्मामुळेच त्यास त्याच्या कर्तव्याची जाणीव होते. अन्यथा माणूस पशूप्रमाणे वागेल.

धर्म कुठला असावा किन्वा स्वीकारावा याबद्दल मतभेद किन्वा वैयक्तीक मते असू शकतील. पण माणूस धर्माशिवाय जगू

शकणार नाही. लहानपणी धर्मामुळेच मुलावर चांगले सन्स्कार होऊ शकतात. लहान मुलाला कायदे शिकवता येत नाहीत.

पण गोष्टी सांगून नीति व अनीतिच्या कल्पना रूजवता येतात.