प्रत्येक शेर उत्तम आहे. गझल जुन्या वृत्तात असूनही नव्या कल्पनांमुळे लक्षवेधी आहे.खूपच आवडली.अवांतर:ही गझल आपण कांही आथवड्यांपूर्वी सुरेशभट.इन येथे प्रसिद्ध केली होतीत काय? की मला देजा वू झाले?