धन्यवाद. नाना. जवळपास एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी प्रकाशित केली. अनेक आठवड्यांपूर्वी तुम्हाला तिकडे व्यनितून २-३ शेर अभिप्रायार्थ पाठवले होते. त्यामुळे तुम्हाला 'देजा वू' झाला असावा.