मोठ्याने मज का असा बघ जरा बोलावतो सासरा ?
दारू का इतकी पितो, बरळतो, भेंडावतो सासरा?
विडंबन आवडले. मुख्य म्हणजे शार्दूलविक्रीडिताचा लगक्रम नीट सांभाळला आहे.