पुन्हा सुरुवात करणे आणि नव्याने सुरुवात करणे...हे वेगळे आहेत. तसेच 'पुन्हा नव्याने' मध्ये जे अभिप्रेत आहे ते केवळ पुन्हा अथवा फक्त नव्याने म्हणून साध्य होणार नाहीच.
त्यांचा उपयोग नेहमी होतो अथवा नाही या मुद्दा भिन्न आहे.