घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.
पाषाणाला शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.
वाव्वा...
जागत होतो, म्हणून कामे नवी करु शकलो,
हे निद्रे, तू मला सोडले, त्याबद्दल आभार.
वाव्वा....
आता तर हे विश्वच माझे घर झाले आहे,
माझे घर हे असे जाळले, त्याबद्दल आभार.
वाव्वाययय
फार चांगले भाषांतर, अनुवाद. चपखल शब्द योजले आहेत. जसे मनधरणीची कला. कुंवरजी थोडे खटकते पण चालून जाईल. त्याबद्दल आभार हे अन्त्ययमक आणि वृत्त चांगले निवडले आहे.