हा आहार विरुद्ध समजला जात असेल तर आणि आपणास त्रास होत असेल तर दुसरा पर्याय आहे. दह्यामध्ये मिक्स करावी.  मी अनेक वेळा दुधामधे मिक्स करुन घेतली आहे. आम्हाला काही त्रास नाही झाला.