सरळसाध्या स्पष्टीकरणाकरता आभार.
आपल्याला काय म्हणायचे ते समजले. तरीही दु:खाने हेलावणारा समुद्र, अश्रू पिणे, खवळणे आणि खारावणे हे सर्व शब्दबंबाळ आहे असे मत कायम आहे. का वाटले त्याचे उत्तर देता येणार नाही. हे सर्व एकत्रित पाहिले आणि मनाने कौल दिला- शब्दबंबाळ! हे सर्वच नेहमीचेच आहे असे नाही का? शेर चांगला असला तरी आपल्याकडून याहून चांगला मतला अपेक्षित होता.
(या शेराला कोणाची दाद मिळेल हे अनुभवाने आपल्याला माहिती असेलच)