आनंदयात्री, प्रियाली,खोडसाळ,प्राजु, आजानुकर्ण,
सगळ्यांचे उत्तर बरोबर!
सर्वांचे अभिनंदन. सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क.
माफीशेठ, चित्तरंजनशेठ, हे काय उत्तर दिलंच नाही!! असो.. अभिप्राया बद्दल सगळ्यांचे आभार.
पुढचं कोडे.. तयार करतो.. सगळे तयार राहा..
केशवसुमार.