रोहीणीताई,
मी हे विडंबन कोडे म्हणून टाकले नव्हते, सरळ नेहमी सारखे प्रकाशीत केले होते.. प्रशासकांनी त्याचे कोडे केले..कोडे करणे हे लेखकाच्या हाती नाही( प्रशासकांचा हा प्रतिसाद वाचा). विडंबनाच्या शेवटी थोडे वेगळे काही करावे म्हणून टवाळ यांचा गत मजकूर लिहिला त्याचा हा परिणाम असावा..सगळ्या इतकेच मला पण आश्चर्य वाटले आणि हसायला ही आले.. कोड्या मुळे विडंबनाला मिळणाऱ्या प्रतिसादातला जिवंतपणा जातो तरी, एकदा ते कोडे झाल्यावर ते सोंग मी शेवट पर्यंत निभावले.. असो..

स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

केशवसुमार.