(हाहाकार हवे)

(निष्ठुर हवे)

अनवधानाने झालेल्या चुकांतून कधीकधी मांडायचा मुद्दा ("एवढ्या महत्त्वाच्या विषयावर लिहिताना शुद्धलेखनाकडे जरा अधिक लक्ष देणे अतिमहत्त्वाचे आहे.") कसा नेमका अधोरेखित होतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सुधारणांबद्दल आभार!

- टग्या.