कोडी विभागातल्या हिंदी चित्रपटगीतांच्या भाषांतराप्रमाणेच हे कोणत्या कवितेचे विडंबन आहे हे तर मला अखेरपर्यंत अजिबात कळले नाही. कोडी विभागात हे विडंबन टाकण्यात मला तरी काही गैर वाटले नाही. हा एक अभिनव प्रयोग आहे.