बरीचशी वाक्ये आवडली.. जरी मी विचारांशी सहमत नसलो तरी लेखन म्हणून उत्तम...
त्यातही "जेव्हा आपण काही न करता बघत राहतो ना तेव्हाच आपण दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपलं नशीब सोपवतो. आणि मग दुसऱ्यांच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात". फ़ार फ़ार छान!!