कथा म्हणून चांगली आहे पण मूल दत्तक घेण्यासाठी नवरा सोडणं जरा झेपलं नाही. मुलाला शक्यतो आईबाबा दोघांची गरज असते. आणि क्षणिक लहरीत आपला वेगळे होण्याचा निर्णय बरोबर वाटला तरी नंतर चुकीचा वाटू शकेल असे वाटते.