लग्न न करता दत्तक घेणाऱ्या मुली माहीत होत्या. पण लग्न झाल्यावर केवळ दत्तक घेता यावे म्हणून विलग होणाऱ्या मुलीही आहेत तर.  छान. कथेतले शेवटचे वाक्य पटले.

फायरफॉक्स न्याहाळकावर (ब्राउज़र) तुटकी अक्षरे दिसत आहेत. मजकूर वर्डमधून थेट न चिटकवता (पेस्ट) आधी नोटपॅड मधे नेला. तिथून उचलून (कॉपी करून ) इथे चिटकवला तर ही समस्या येणार नाही असे वाटते.