मनोगतवर पं. कवीश्वरांबद्दल वाचून फार बरे वाटले. त्यांच्या सारखा हरहून्नरी माणूस मुंबईत असता तर त्याचे चीज झाले असते. विदर्भातले कितीतरी गुणी कलाकारांची हीच परिस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे गीतगोविंदाची CD उपलब्ध आहे.