ओव्हन/भट्टी आणी केक पात्र नसलं तर कुकर मध्ये केक करता येतो. कुकर विस्तवावर ठेवला तरी चालतो नाहीतर तवा ठेवून त्यावर कुकर ठेवावा. अश्या रीतीने नानकटाई पण करत येते. वरून ताटली झाकून वाफ जायला थोडी जागा ठेवावी.