अमेरिकेबद्दल अनेकवेळा अनेकांकडून वाचूनही दरवेळेस कोणी नव्याने लिहिणार असेल तर वाचायला मला खूप आवडतं. कारण प्रत्येकाचं मत, विचार, दृष्टिकोन वेगेवेगळा असतो. अश्या वेगवेगळ्या पैलूतून अमेरिका वाचायला का नाही आवडणार! पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.
-वर्षा