"मुंबईचा विमानतळ सोडला, आणि बाहेरचा पाऊस नकळत डोळ्यात उतरला. मनात उगीचच "पोटासाठी भटकत जरी.." आलं आणि "राहो चित्ती प्रिय मम परी जन्मभुमी सदैव" अस म्हणून त्या विमानाच्या काचेतून जुन्या सुंदर विश्वाला अच्छा म्हटलं आणि एका नव्या दुनियेत मनापासून प्रवेश केला."

वा वा  छानच