खोडसाळाच्या दिव्य प्रतिभेने नाही हो ... प्रमोद खराडे माझा चांगला मित्र आहे. त्याची कीर्ती इथे ऐकून ....
खोडसाळसाहेब , थोडं स्वतःचंपण लिहा.. आम्ही जरुर वाचू ... प्रमोद खराडेची गझल इथे प्रकाशित केली तरी चालेल .. मी तुमचा आभारी होईन ....