धन्यवाद मृदुला,

भूगोल आणि भूमिती या दोन्ही विषयातील माझी गती यथा-तथाच होती. त्यामुळे शालेय जीवनातील इतके 'जूने' मराठी शब्द मेंदूतून क्षीण होत होत अंतर्धान पावले आहेत. 

आपल्या स्पष्टीकरणाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

वरदा,

लेख अतिशय माहीतीपूर्ण आहेत. अभिनंदन.