छान गाण्याची आठवण करून दिलीत रधेय. धन्यवाद.
गाण्याचे बोल देण्यामध्ये तुमचा नेमका हेतू कदाचित वेगळा असेल आणि त्यामुळे कदाचित विषय परिवर्तन होण्याचा धोका संभवतो पण अशीच छान सुरेल गाणी, आणि दिग्दर्शन मराठी सिनेमाला जिवंत ठेवू शकतील.
अजय-अतुल यांनि सुरेल संगीत साज या गीताला चढवला आहे.
आत याच सिनेमातील 'मल्हारवारी...' गाण पहा. याचेही बोल मिळाल्यास फार छान होईल. पण गाणं सुद्धा अतिशय छान आहे. अशा आशयाची गाणी इतर पुष्कळ ऐकली आहेत. पण या गाण्याचं वेगळे पण नक्की कशात आहे हे मला तर सांगता येत नाही. जाणकारांकडून गाण्याच्या समिक्षेचं स्वागत! पण गाणं अतिशय श्रवणीय!!!
रम्या