सगळ्यांचा आभारी आहे. एक विरंगुळा म्हणून शार्दूलविक्रीडितात गझल लिहायला घेतली. लगक्रम नीट सांभाळत म्हणजे दोन लघूंचा एक गुरू न करता, जुनाट भाषा वळणे टाळून ह्या वृत्तात लिहिताना बरीच दमछाक झाली. मुख्यतः कंटाळा आला. पण ह्या वृत्तात गझल लिहू नये असे म्हणणार नाही. चांगला व्यायाम, सराव झाला.