वर्णन आवडलं. खरंतर आपल्याला अमेरिका हा  आता काही फार अप्रूपाचा विषय राहिलेला नाही असं मी दर वेळी म्हणते आणि तरीही संगणकाचे कळफलक बडवण्याचं काम करणाऱ्या जमातीतील लोकांचे अनुभव वाचून दर वेळी मला त्या देशाबद्दल नव्याने कुतूहल वाटतं.
एकदा मलाही अमेरिका डोळे भरून पहायची आहे. तुमचं वर्णन वाचून ती इच्छा पुन्हा एकदा तीव्रतेने जाणवली.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत...
--अदिती