आझाद हिंद सेनेचा इतिहास आणि सुभाषबाबूंचे जर्मनी प्रयाण डोळ्यापुढे उभे राहिले.माहित असलेल्या गोष्टींना उजाळा मिळतो आहे तर अनेक माहित नसलेल्या गोष्टींची,इतिहासाची ओळख होते आहे, ही लेखमाला सुरू केल्याबद्दल तुम्हाला धन्यवादच द्यायला हवेत.
स्वाती