चौकसशेठ,
नेहमीप्रमाणे सुंदर लेख.. काही मराठी शब्द समजायला त्याचे इंग्रजी प्रतिशब्द (?) आठवावे लागले.. पण मजा आली.
आमच्या महाविद्यालयातील अंतर्गत परीक्षेच्या उत्तर पत्रिका आमच्या एका शिक्षिकेचे पतिदेव तपासत असावेत असा आमच्या नेहमी संशय होता. लेखाच्या नावावरून तुम्हाला तसच काही करावं लागले असेल अस वाटले होते..
पुढचा लेख येऊ दे..

केशवसुमार.