'क्षय' म्हणजे 'र्‍हास', म्हणजे 'संपणे'. याच अर्थी 'क्षत' हा शब्द आणि 'अक्षता' म्हणजे 'कधी न संपणारे' (सौभाग्य) यांचे नाते असावे. म्हणजेच 'अक्षता' हाच शब्द योग्य वाटतो.