या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल
लेखक / दिग्दर्शक श्री. निशिकांत कामत यांचे अभिनंदन.
पटकथा सहलेखक श्री. संजय पवार यांचेही.
अत्यंत ज्वलंत प्रश्नावरील चित्रपट.
शिवाय या चित्रपटात माधव आपटे ही मुख्य भूमिका उत्कृष्ट रितीने केल्याबद्दल श्री. संदीप कुलकर्णी यांचेही अभिनंदन.