वा गुरु!
मान गये!! आवड्या आपनेकु.
विशेषतः
'पाखरु पण ते
अवली होते
भोळे नव्हते...
खाऊन - पिऊन
पसार झाले
बघता-बघता...
'
हे फारच छान आलंय. अगदी सहज!