कविता.

पक्षी पण तो
पक्षी होता
'मनुष्य' नव्हता...
ऊन पसरता
पसार झाला
बघता-बघता...

ही कलाटणी खास!. आवडली.