लेख आवडला. अनुभवकथनाची शैली अगदी सहज अशी आहे.

>>तर असा हा महासागरात मिसळलेला, आणि मिसळूनही वेगळेपण जपण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या अश्या आधुनिक भारतातील एका युवकाची अनुभवशृंखला "अमेरिकायण!"

वा! आपल्या निश्चयाचे कौतुक वाटले!