कविता चांगली आहे. एक बदल केला तर :
पक्षी होता'मनुष्य' नव्हता...
या ओळी काढून टाकल्या तरी कवीला जे म्हणायचे आहे तेच कायम राहते. उलट कविता अधिक प्रभावी होते असे वाटते. यावर आपले म्हणणे जाणून घ्यायला आवडेल.