सौ. लालू,
संबोधनातील गोंधळाबद्दल क्षमस्व. परंतु, तो गोंधळ हेतुपुरस्सर नव्हता हे आपण जाणले असेलच.
ब्लू फिश, साल्मन, कॅटफिश, माही-माही पैकी पहिल्या ३ माशांच्या प्रकाराला ही रेसिपी (तिरफळे वगळून) चालू शकेल. 'माही-माही' गोड्या पाण्यातला मासा आहे का? तसे असेल तर त्या साठी बंगाली फिश करीची रेसिपी वापरावी. पुढे-मागे येईलच ती 'मनोगतावर'.
रॉक फिश आणि तिलापिया बाबतीत मी अज्ञानी आहे. यांना आपल्या माय मराठीत काय म्हणतात?