खरे आहे... भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणायचे !!! दुसरे काय...
परगावी/परदेशी शिक्षणाला-नोकरीला बाहेर पडणे हि आता काळाचीच गरज झाली आहे, पण एक मात्र आहे मुद्दामून बाहेर न-पडणारा मराठी माणूस आज या "आय.टी." मुळे (जास्त) पुढे (का दूर???) जातोय हे खरे...
आणि तुमचे "मनोगत" व्यक्त करायला "हे" ठिकाण आहेच तेव्हा "कोणाला सांगू" हि चिंता नको  

~बंड्या...